buddha · dhamma · sangha · shibir

धम्म शिबीर

Advertisements
Uncategorized

God, Worship and Superstitions.

“Belief in god gives rise to belief in the efficacy of worship and prayer. These in turn give rise to the office of the priest. And the priest is the EVIL GENIUS who creates all superstitions and thereby destroys the growth of a society”
– Dr Bhimrao Ambedkar

देवावर विश्वास असल्याने पूजापाठ (प्रार्थना आणि उपासना) प्रभावी असल्याचा विश्वास धृढ होतो. या मुळे पुरोहितांच्या कार्यालयाची वाढ होते. पुरोहितांच्या दृष्ट बुद्धिमत्ते तून सर्व अंधश्रद्धे ची निर्मिती होते ज्यामुळे समाजाचा विस्तार नष्ट होतो.
– बाबासाहेब

dhamma · shibir

धम्म शिबीर

एक दिवसाचे धम्म शिबीर
भदन्त विमालकित्ती गुणसिरी
दि.: २६/०२/२०१७ सकाळी १०:३० ते सायंकाळी ०५:००
ठिकाण: बहुजन हिताय बुध्द विहार, लोकग्राम रेल्वे तिकीट घर, कल्याण (पूर्व ) – ४२१ ३०६