buddha · dhamma

धम्म सहल – कोनढाने बुद्ध लेणी, कर्जत – 28/03/2017

🙏🏼 जय भिम 🙏🏼

चलो कोनढाने बुद्ध लेणी. – कर्जत

उद्या दि. 28/03/2017, कोनढाने बुद्ध लेणी.  ची सहल.

Kondhane Caves
Kondhane Buddha Caves – Karjat

08:55 – कल्याण ते कर्जत (खोपोली लोकल)

09:50 – कर्जत ते कोनढाने गाव (रिक्षा)

10: 35 – कोनढाने गव ते बुद्ध लेणी.  (पाई)

सर्वानी सोबत जेवनाचे डब्बे व पानी अनावे.

सर्वानी कल्याण रेलवे स्तनक येथे 08:45 वा जमा व्हावे

सम्पर्क: सुनिल कोविदरत्ना – 9833172008

Advertisements