ambedkar · बहुजन हिताय बुध्द विहार. कल्याण · dhamma · diksha

धम्मदीक्षा समारंभ निमंत्रण

बाबासाहेबांची जाहीर धम्मदीक्षा - १४ ऑक्टोबर १९५६, नागपूर
बाबासाहेबांची जाहीर धम्मदीक्षा – १४ ऑक्टोबर १९५६, नागपूर

जय भिम,
धम्मदीक्षा समारंभ निमंत्रण
कार्यक्रम: धम्म प्रबोधन व्यक्तिमत्व विकास शिबीर आणि धम्मदीक्षा समारंभ / सोहळा
मार्गदर्शक: भदंत विमलकीत्ती गुणसिरी
दिनांक: ३०/०४/२०१७
वेळ: सकाळी ०९:३० ते सायंकाळी ०५:३०
पत्ता: बहुजन हिताय बुध्द विहार, लोकग्राम तिकीट घर, कल्याण (पूर्व)
संपर्क: सुनील कोविदरत्न – 9833172008

टिप:
१) धम्मदीक्षार्थीने श्वेत वस्त्र परिधान केल्यास उत्तम.
२) धम्मदीक्षार्थीने सर्टफी केट तपासून घ्यावीत.

Advertisements