dhamma

फाल्गुन पूर्णिमा निम्मित विशेष धम्मदेसना

💐 जय भिम 💐 आज रविवार दि. १२/०३/२०१७, *फाल्गुन पूर्णिमा* निम्मित विशेष *धम्मदेसना* व *भोजन दान* आयोजित केले आहे. तरी सर्वांची उपस्थिती प्रार्थनिय आहे. दिनांक: रविवार *१२/०३/२०१७* वेळ: सकळी ११:३० वा 🙏🏼🙏🏼🙏🏼 Advertisements

ambedkar

शिका, संघर्ष करा आणि संगठीत व्हा (Educate, Agitate and Organize)

माझा अंतिम सल्ला तुमःस आहे शिका, संघर्ष करा आणि संगठीत व्हा; स्वत: वर विश्वास ठेवा.
न्याय आपल्या बाजूस असेल तर मला आपल्या पराभवाचे कारण दिसत नाही. हा लढा सुखासाठी आहे. ही लढाई पूर्णार्थाने आध्यात्मिक आहे. ह्या मध्ये वैयक्तिक अथवा सामाजिक स्वार्थ नाही. कारण आपला लढा संपत्ती अथवा सत्तासाठी नाही. हा लढा आहे स्वातंत्र्याचा. हा लढा आहे मानवी व्यक्तीत्व पुनः प्राप्ति चा.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
मुंबई: पॉपूलर प्रकाशन, ३री आवृत्ती १९७१, पृष्ठ ३५१

My final words of advice to you are Educate, Agitate and Organize; have faith in yourself. With justice on our side I do not see how we can lose our battle. The battle to me is a matter of joy. The battle is in the fullest sense spiritual. There is nothing material or social in it. For ours is a battle not for wealth or for power. It is a battle for freedom. It is a battle for the reclamation of the human personality.

– Dr. B. R. Ambedkar
Bombay: Popular Prakashan, 3rd ed. 1971, p: 351

ambedkar

Reformer – Annihilation of Caste

Political tyranny is nothing compared to social tyranny and a reformer, who defies society, is a much more courageous man than a politician, who defies Government.

Dr. B. R. Ambedkar
(Annihilation of Caste)

 
राजकीय जुलूमशाही सामाजिक जुलूमशाही च्या तुलनेत काहीच नाही आणि ऐक समाज सुधारक, जो सामाजिक जुलूमशाहीस विरोध करतो तो राजनीतीज्ञ च्या तुलनेत अधिक शूर आहे, जो सरकारी जुलूमशाही चा विरोध करतो, .

बाबासाहेब
(ऐनिहिलिएशन ऑफ कास्ट – Annihilation of Caste)

 

Uncategorized

God, Worship and Superstitions.

“Belief in god gives rise to belief in the efficacy of worship and prayer. These in turn give rise to the office of the priest. And the priest is the EVIL GENIUS who creates all superstitions and thereby destroys the growth of a society”
– Dr Bhimrao Ambedkar

देवावर विश्वास असल्याने पूजापाठ (प्रार्थना आणि उपासना) प्रभावी असल्याचा विश्वास धृढ होतो. या मुळे पुरोहितांच्या कार्यालयाची वाढ होते. पुरोहितांच्या दृष्ट बुद्धिमत्ते तून सर्व अंधश्रद्धे ची निर्मिती होते ज्यामुळे समाजाचा विस्तार नष्ट होतो.
– बाबासाहेब